आजची कोरोना आकडेवारी

आज 79 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील रुग्णांची संख्या एक लक्ष 69 हजार 249 झाली आहे. आज 204 जणांना (ग्रामीण 75, मनपा 129) सुटी देण्यात आल्याने एकूण एक लक्ष 63 हजार 120 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजपर्यंत एकूण तीन हजार 721 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 2 हजार 408 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

ग्रामीण भाग रुग्ण संख्या (30)

रांजणगांव (1) बजाज नगर (1) जोगेश्वरी (1)वाळुज्‍ (1) अन्य (26)

शहर रुग्ण संख्या (49)

उस्मानपुरा (1) अलंकार सोसायटी (1) मयुर पार्क (1) मुकूंद वाडी (2) चिखलठाणा (2) हर्सूल (2) संग्राम नगर (1) पडेगांव (2) आदित्य नगर (1) एन 3 सिडको (2) पुंडलिक नगर (1) सिंधी कॉलनी (1) गारखेडा (2) बीड बायपास (1) मायानगर (1)शिवाजी नगर (1) उल्कानगरी (1) सातारा परिसर (1) देवळाई रोड (1)नक्षत्रवाडी (1) अन्य (23)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!