औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येमध्ये किंचित वाढ…

औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 3 मार्च रोजी एकूण 19 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 18 जण कोरोनामुक्त तर, 89 रुग्णांवर उपचार सुरू

💁🏻‍♂️ औरंगाबाद जिल्ह्यात आज 18 जणांना (शहर 13, ग्रामीण 5) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 65 हजार 838 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 19 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 69 हजार 659 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 732 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 89 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

शहर रुग्ण संख्या (16)

पारीजात नगर 3, छावणी 1, एसपीआय कॅम्प एन -12 येथे 7, समर्थनगर 1, घाटी 1, अन्य 3

ग्रामीण भाग रुग्ण संख्या (03)

गंगापूर 1, कन्नड 1, वैजापूर 1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!