औरंगाबाद जिल्ह्यामधील आजची कोरोनाबाधित रुग्णांची संख्या..

औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 04 फेब्रुवारी 2022 रोजी एकूण 298 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 467 जण कोरोनामुक्त, 1 मृत्यू चार हजार 412 रुग्णांवर उपचार सुरू.

औरंगाबाद जिल्ह्यात आज 467 जणांना (मनपा 385, ग्रामीण 82) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 59 हजार 956 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 298 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 68 हजार 70 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 702 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण चार हजार 112 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

शहर रुग्ण संख्या (179)

घाटी परिसर 1, राम नगर 1, संघर्ष नगर मुकुंदवाडी 1, शास्त्री नगर 1, विशाल अपार्टमेंट ज्योती नगर 1, टि.व्ही.सेंटर 2, मयुर पार्क 2, नवजीवन कॉलनी 1, एन-9 येथे 2, त्रिवेणी नगर 1, ओंकार गॅस 1, सुतगिरणी चौक 1, अगस्ती हाऊसिंग सोसायटी 1, साई पार्क 1, आनंदवन हाऊसिंग सोसायटी 1, लोटा कांरजा 1, वसुंधरा कॉलनी 1, पवन नगर 1,यशराज आंगन 1, शुभाश्री नगर 1, सत्यम नगर 2, छावणी परिसर 2, आर्मी कॅम्प पडेगाव 1, पडेगाव पोलीस कॉलनी 1, नक्षत्रवाडी 4, सी.एस.एम.एस. कॉलेज 1, एन-2 येथे 2, शहा नगर सातारा परिसर 1, म्हाडा कॉलनी 1, न्यायलयीन सोसायटी 1, एन-3 येथे 1, जटवाडा रोड 1, शिवाजी नगर 2, संतोषी माता मंदिर 1, आय.एच.एम.हॉल 1, गारखेडा 1, पेठे नगर 1, कोकणवाडी 1, इटखेडा 2, पैठण रोड 1, बन्सीलाल नगर 1, श्रेय नगर 2, भानुदास नगर 1, रेल्वे स्टेशन 1, बीड बायपास परिसर 5, पद्मपुरा 1, देवळाई चौक 1, गादिया विहार 2, नाईक नगर 1, मन्नत नगर 1, उस्मानपुरा 1, लक्ष्मी नगर 1, अन्य 110

ग्रामीण भाग रुग्ण संख्या (119)

औरंगाबाद 18, फुलंब्री 9, गंगापूर 24, कन्नड 12, खुलताबाद 5, सिल्लोड 6, वैजापूर 26, पैठण 18, सोयगाव 1

मृत्यू (01)

घाटी (01)

1. 75 स्त्री, ता.सिल्लोड जि.औरंगाबाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!