मुनिराज आयुर्वेदिक औषधालय

🙏🏻 जय जिनेंद्र, श्री महावीराय नमः

📜 सस्नेह निमंत्रण..

💁🏻‍♂️ आम्ही आपल्या सेवेत 1947 पासुन अलौकीक स्टोअर्स गुलमंडी तसेच 2012 पासुन रिद्धी गृह उद्योग एन -4 येथुन सेवा देत आहोत.

🤩 आता आम्ही आपल्या सेवेत नविन व्यवसाय स्वरूप मुनिराज आयुर्वेदिक औषधालय गुरुभगवंतांच्या आशिर्वादाने एवं आपल्या सर्वांच्या सहकार्याने सुरुवात करीत आहोत.

🙏🏻 त्या निमित्त आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. आमच्या नविन व्यवसायाला सुद्धा आपण भरभरून साथ द्याल अशी अपेक्षा करतो.

🍃 आमच्याकडे बैद्यनाथ, सांडू , धूतपापेश्वर, शारंगधर, श्री बालाजी तांबे, झंडू फार्मा, सिमंधर, महावीर & महावीर , डॉ . स्वागत तोडकर, हमदर्द, डाबर, राजसंस फार्मास्यूटिकल, महर्षी आयुर्वेद, मुक्ती फार्मा, फार्म हर्ब्स, व्यास फार्मास्यूटिकल, अष्टांग हर्बल्स, आयुर्वेद सेवा सदन, अभय फार्मा, डॉ जे.आर. के, हिमालया, मारुती फार्मा, तन्वी हर्बल्स, बेसिक आयुर्वेदा, पेनेशिया हर्बल्स, अफाली फार्मा ई. कंपन्यांचे आयुर्वेदिक औषधे मिळेल.
( घरपोच सेवा उपलब्ध )

अधिक माहितीसाठी संपर्क..

📱 9049045499
( घरपोच सेवा उपलब्ध )
📍सारस्वत बँक समोर, गुरुसहानी नगर, एन -४, सिडको, संभाजीनगर (औरंगाबाद)..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!