सर्व प्रथम अधिकृत वेबसाईटला ओपेन करा
https://mahakhanij.maharashtra.gov.in/
- sand booking पर्याय वर क्लिक करा.
- नवीन पेज ओपन होईल त्या ठिकाणी login वर क्लिक करा.
- Login चं पेज ओपन होईल या ठिकाणी sign up पर्याय निवड
- आधीच वापरकर्ता? लॉगिन करा
- हे पृष्ठ दिसेल त्या जागेवर तुमचे नाव, ईमेल आयडी, मोबाइल नंबर टाइप करा
- शेवटी सुबमित करा.
- otp मोबाईल वरती येईल त्याची नोंद करा.
- पुढे ईमेल id वरती व मोबाईल वरती user id and Password आले असेल.
- ते नोंद करून लॉगिन करा
- लॉगिन केल्यानंतर प्रथम प्रोफाइल भरून घ्या
- वरील कागदपत्रे अपलोड करा.
हे देखील वाचा-
- विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
- मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
- अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.