प्रथम तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत संकेतस्थळावर यायचं आहे. यानंतर तिथे ग्रामपंचायत ऑप्शन तुम्हाला दिसणार आहे त्यावर क्लिक करून जनरेट रिपोर्ट या पर्यायावर क्लिक करा.यानंतर राज्य महाराष्ट्र असे निवडायचे आहेत. त्यानंतर आपल्याला चालू आर्थिक वर्ष, आपला जिल्हा, आपला तालुका, तसेच आपले गाव निवडून सबमिट करायचे आहे.
यानंतर नवीन dashboard दिसणार आहे यामध्ये गावात सुरू असणाऱ्या सर्व कामांची एक यादी दिसणार आहे. या ठिकाणी आपल्याला work status या ऑप्शन वर क्लिक केल्यास विहीर अनुदान मंजूर असलेल्या सर्व शेतकऱ्यांची यादी तुम्हाला दिसेल.
पात्र लाभार्थ्यांची यादी बघण्यासाठी येथे क्लिक करा.
हे देखील वाचा-
- विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
- मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
- अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.