
🙋🏻♂️ आमच्याकडे सर्व प्रकारचा सुकामेवा (Dry fruits) आणि मसाले (Spices) किरकोळ आणि होलसेल दरामध्ये उपलब्ध आहे..
📲 घरबसल्या ऑर्डर करण्यासाठी संपर्क:-7020542247
✅ चांगल्या आरोग्यासाठी आपल्या शरीराला व्हिटॅमिन्स, मिनरल सोबतच इतरही अनेक पोषक घटकांची गरज असेत. तसं पहायला गेलं तर हे सगळे घटक आपल्याला आपल्या नियमित अन्नातून मिळतात पण त्यातून पुरेसं पोषण मिळेलच असं नाही. त्यामुळे इम्युनिटी आणि एनर्जी लेव्हल कमी होते आणि परिणामी आपल्याला अनेक प्रकारचे आजार आणि इन्फेक्शन होऊ शकतात.
😋 तुम्ही तुमच्या नियमित आहारात *Dry Fruits* चा समावेश केला तर आपल्याला आवश्यक न्यूट्रिएंट्सची गरज नैसर्गिकरित्या पूर्ण होईल.
🧪 एका संशोधनानुसार काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड आणि मनुके खाल्ल्याने अनेक आजारांना दूर ठेवता येऊ शकते, असे निष्पन्न झाले आहे. रोज २० ग्रॅम सुकामेवा खाल्ला तर ह्रदयरोग, कर्करोग आणि इतर असाध्य रोगांचा धोका कमी होतो.
( 𝕎𝕖 𝔻𝕖𝕒𝕝 𝕚𝕟 𝔸𝕝𝕝 𝕋𝕪𝕡𝕖𝕤 𝕠𝕗 𝔻𝕣𝕪-𝔽𝕣𝕦𝕚𝕥𝕤 & 𝕊𝕡𝕚𝕔𝕖𝕤 𝕖𝕥𝕒𝕚𝕝 𝕒𝕤 𝕎𝕖𝕝𝕝 𝔸𝕤 𝕎𝕙𝕠𝕝𝕤𝕒𝕝𝕖 )
📦 Home delivery available
📞 अधिक माहितीसाठी संपर्क:
7020542247
📍 सुदर्शन रेसीडेंसी, शॉप नंबर – 3
उल्का नगरी औरंगाबाद.
(जाहिरात)