आता 1-2 गुंठे जमिनीची सुद्धा रजिस्ट्री होणार; जमीन तुकडा बंदीचा नियम औरंगाबाद खंडपीठाने केला रद्द.
जमीन खरेदी- विक्री करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आता तुम्ही 1- 2 गुंठे जमीनोची सुद्धा खरेदी- विक्री करू शकतात. यापूर्वी असलेली तीन गुंठ्यांची अट असणार नाही. कारण तुकडा बंदीचा नियम औरंगाबाद खंडपीठाकडून रद्द करण्यात आला आहेत. त्यामुळे यापुढे तुकडा बंदी नियमामुळे होणारा त्रास संपणार आहे. तुकडा बंदी नियमामुळे नागरिक त्रस्त होते. पण औरंगाबाद खंडपीठाकडून दिलासा मिळाल्यानंतर…
