Gayran Jamin Atikraman Maharashtra | गावातील गायरान जमीन या शेतकऱ्यांना मिळणार, वाचा बातमी
Land Record Maharashtra: शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. अनेक शेतकऱ्यांकडे भरमसाठ जमिनी आहेत. कुणाकडे 200 एकर तर कुणाकडे 150 तर कुणाकडे 100 एकर जमीन.. काही जणांकडे गुंठा भर सुद्धा जमीन नाही. तुमच्या गावात जर गायरान म्हणून सोडलेली जागा जर असेल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची होणार आहे.
राज्यातील काही कुटुंबांनी 2 लाख 22 हजार गायरान जमिनीवर ताबा केलेला होता. या गायरान जमिनीवर कोणी घरे बांधली तर कोणी शेती करत होतो, तर कोणी व्यवसाय करत असे, मात्र आता महसूल विभागाने सरकारच्या निदर्शनास आणून दिल पण सरकारने त्या ठिकाणी याच्यावर जप्ती न आणता किंवा त्या जमिनी परत न घेता त्या कुटुंबालाच द्यायच्या असा निर्णय घेण्यात आला.
land record यामुळे तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की, गायरान जमीन तुम्हाला भेटेल का? जर भेटली त्याचीही किंमत काय असते तिचा मालक तरी नेमकं कोण असतो तिचा वापर कशासाठी करायचा असतो. ही जमीन भेटल्यावर तुम्हाला शेती करता येईल का? सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेखात मिळून जाईल. land registration id
आज अनेकांकडे शेतजमीन नाहीत, अशा लोकांना जमीन करण्याची शक्यता आहे. अनेक गावांत अशा गायरान जमीन पडलेल्या आहेत. यावर अनेकांनी बेकायदेशीरपणे ताबा केलेला आहे. आणि जर हिचा वापर जर बेकायदेशीर आहे तर यासाठी शिक्षा होते. गायरान जमिनीचा गावकऱ्यांना काय फायदा होतो ते जाणून घेणार आहोत. (Gayran Jamin News Today)
गायरान जमिनीचा वापर गावकरी कशासाठी करु शकतात?
land records महाराष्ट्र जमीन अधिनियम 1966, कलम 12 नुसार विविध कामांसाठी या गायरान जागेचा वापर करु शकतो.
1) वनासाठी
2) राखीव जळणासाठी
3) गुरेढोरे चरण्यासाठी
4) राखी गवतासाठी
5) दहनभूमी
6) छावणीसाठी
7) रस्ते, बोळ उद्याने gayran jamin atikraman maharashtra
land records maharashtra अशाप्रकारे या गायरान जमिनीचा वापर गावकरी लोक करु शकतात. इतर कामांसाठी लोक या जागेचा वापर करु शकत नाही. याबाबत इतर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. ही माहिती प्रत्येक गावकरी नागरिकांसाठी महत्वाची आहे, आपणं थोडंसं सहकार्य करुन ही माहिती पुढे नक्की शेअर करा.