Job Update: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकरीची संधी; 500 रिक्त पदांची नवीन भरती सुरु.

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये “सामान्य अधिकारी स्केल II & सामान्य अधिकारी स्केल III“ पदांच्या एकूण 500 जागा भरण्यासाठी त्या पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज पद्धतीने करायचा आहे.

कोणत्या पदासाठी होणार भरती?
– सामान्य अधिकारी स्केल II & III

किती आहे पद संख्या
– 500 जागा

शैक्षणिक पात्रता
– Bachelor’s degree in any discipline with minimum 60% marks (Refer PDF)

अर्ज शुल्क
GEN/OBC/EWS प्रवर्गासाठी – 1180/- रुपये
● SC/ST प्रवर्गासाठी – 180/- रुपये
● PH/Female: फी नाही

अर्ज कोणत्या पद्धतीने करणार
–ऑनलाईन

अर्ज कोणत्या वयोगटातील नागरिक करू शकतात?
– 25 ते 35 वर्षे

कोणत्या तारखेपासून अर्ज सुरू होणार ?
– 5 फेब्रुवारी 2022

कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतो?
– 22 फेब्रुवारी 2022

बँक ऑफ महाराष्ट्र ची अधिकृत वेबसाईट
www.bankofmaharashtra.in

अर्ज करण्यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहे?

• बायोडेटा (Resume)
• दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं.
• शाळा सोडल्याचा दाखला
• मागासवर्गीय उमेदवारांसाठी जातीचा दाखला (कास्ट सर्टीफिकेट )
• ओळखपत्र म्हणून आधारकार्ड किंवा लायसन्स
• पासपोर्ट साईझ फोटो


✅ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी समोरील लिंक वर क्लिक करा 👉🏻https://bit.ly/3uIgbbt

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!