ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनमध्ये 922 साठी भरती, असा करा अर्ज..
नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अंतर्गत विविध विभागांमध्ये आणि महारत्न कंपन्यांमधील सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी ऑइल अँड नॅचरल गॅस लिमिटेड (ONGC) च्या वतीने 922 गैर-कार्यकारी पदांसाठी भरती केली जात आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या…