कुटुंब नियोजन किटसह वाटप केले जात आहे रबराचे लिं.ग, आरोग्य विभागाचा प्रताप..

कुटुंब नियोजन किटसह वाटप केले जात आहे रबराचे लिं.ग, आरोग्य विभागाचा प्रताप..

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी विचारले, ठाकरे सरकार वेडे झाले आहे का? बुलढाणा: ( ABDnews) लोकसंख्या नियंत्रणासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. राज्य सरकार (महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाची यात प्रमुख भूमिका आहे. या विभागाकडून कुटुंब नियोजन उपक्रमही राबविण्यात येत आहेत. मात्र, राज्य सरकारने कुटुंबासाठी समुपदेशन किटमध्ये रबराचे लिं.ग उपलब्ध करून दिल्याने सरकारच्या…