औरंगाबाद मध्ये १० आणि १७ जून रोजी डाक अदालतीचे आयोजन..

औरंगाबाद मध्ये १० आणि १७ जून रोजी डाक अदालतीचे आयोजन..

औरंगाबाद क्षेत्रा संबंधित टपाल सेवेविषयीच्या कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत मध्ये झालेले नसेल आणि समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची दखल दिनांक 10 जून 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता औरंगाबाद मध्ये आयोजित केलेल्या डाक अदालतीत घेण्यात येणार आहे. या डाक अदालतीमध्ये टपाल वस्तू, मनीऑर्डर, बचत बँक खाते, प्रमाणपत्र या सेवेबाबतच्या तक्रारींचा समावेश असेल….