मराठा समाजाला पुन्हा दे धक्का! महावितरण भरती प्रक्रियेमधील EWS आरक्षण उच्च न्यायालयाकडून रद्द..

मराठा समाजाला पुन्हा दे धक्का! महावितरण भरती प्रक्रियेमधील EWS आरक्षण उच्च न्यायालयाकडून रद्द..

मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा मागील बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित होता. आता मात्र सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्द करून मराठा समाजाला मोठा धक्का दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. ठाकरे सरकारने EWS अंतर्गत मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेऊन त्यासंदर्भात GR देखील काढला होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयातर्फे हा GR सुद्धा रद्द करण्यात आला आहे….