विमानतळ परिसरामध्ये ड्रोन उडवल्यास केल्यास ड्रोनवर गोळ्या झाडण्याचे आदेश.!
औरंगाबाद शहरातील विमानतळाच्या तीन किलोमीटर परिसरात आकाशात ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली असून सुरक्षेच्या कारणामुळे हा नियम बनावण्यात आला आहे. विमानतळ प्रतिबंधित क्षेत्रामध्ये ड्रोन उडताना दिसल्यावर प्रथम त्याला ड्रोन खाली उतरवण्याचा इशारा देण्यात यावा. सदरील आदेशाचे पालन न केल्यास ड्रोनवर गोळ्या झाडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. विमानतळ प्रतिबंधित श्रेत्राच्या तीन किलोमीटर आंतरावरील क्षेत्रामध्ये विना परवानगी…