शेतातून परतणाऱ्या चुलती-पुतणीला टेम्पोने चिरडले; चुलती-पुतणीच्या मृत्यूने गावात हळहळ..

शेतातून परतणाऱ्या चुलती-पुतणीला टेम्पोने चिरडले; चुलती-पुतणीच्या मृत्यूने गावात हळहळ..

दिवसभर शेतात काम करून घरी परतत असताना दोन महिलांना भरधाव जाणाऱ्या टेम्पोने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातामध्ये ठार झालेल्या दोन्ही महिला नात्यात चुलती-पुतणी होत्या. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात ही घटना असून, ठगनबाई विश्वनाथ दवंगे वय ५६ वर्ष आणि मंगल आसाराम दवंगे वय ३८ वर्षे, दोघी रा. मनूर ता. वैजापूर असे मृत महिलांचे नावे आहेत….