महिलांनो सावधान.! सॅनिटरी पॅडमध्ये आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे हानिकारक केमिकल?

महिलांनो सावधान.! सॅनिटरी पॅडमध्ये आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे हानिकारक केमिकल?

सॅनिटरी पॅड्समध्ये phthalates आणि volatile organic compounds (VOCs) सारख्या विषारी रसायन असल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणार्‍या सॅनिटरी नॅपकिन्सबाबत एका अभ्यासात महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. भारतात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या सॅनिटरी पॅडमध्ये कर्करोगाला कारणीभूत ठरणारी रसायने आढळून आली आहेत, असे एका नवीन अभ्यासात आढळून आले आहे. ही धक्कादायक चिंताजनक वस्तुस्थिती आहे,…