SBI च्या ग्राहकांना आता बँकेत जाण्याची गरज नाही, WhatsApp वरच मिळणार ‘या’ सुविधा..
SBI WhatsApp Banking: स्मार्टफोन आणि इंटरनेट अनेक प्रकारे आपले जीवन सोपे बनवण्याचे काम करतात. पूर्वी लोकांना बँकेत तासनतास रांगेत उभे राहावे लागत होते, तेही बँक बॅलन्स आणि स्टेटमेंट यासारख्या छोट्या तपशीलांसाठी. आता तुम्हाला ते करण्याची गरज नाही. देशातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या SBI ने अनेक उद्देशांसाठी WhatsApp बँकिंग सेवा सुरू केली आहे. यावर तुम्हाला…