दिलासादायक..! औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्ण संख्येत लक्षणीय घट..

औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 24 जानेवारी 2022 एकूण 596 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 364 जण कोरोनामुक्त, 3 मृत्यू तर 7 हजार 957 रुग्णांवर उपचार सुरू.

औरंगाबाद जिल्ह्यात आज 364 जणांना (मनपा 251, ग्रामीण 113) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 50 हजार 362 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 596 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 61 हजार 997 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 678 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 7 हजार 957 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

शहर रुग्ण संख्या (463)

घाटी परिसर 3, सिग्मा हॉस्पीटल परिसर 5, एमजीएम हॉस्पीटल परिसर 1, सिडको 1, नक्षत्रवाडी 2, कांचन नगर 1, राहूल नगर 1, विद्यानिकेतन कॉलनी 2, गजानन कॉलनी 2, समर्थ नगर 2, एन 8 येथे 3, बीड बायपास 9, औरंगपुरा 1, शिवशंकर कॉलनी 1, पडेगाव 1, पैठण रोड 3, कोकणवाडी 1, रामनगर 1, साईनगर 1, पद्मपुरा 2, कमीशनर ऑफिस परिसर 1, इटखेडा 2, पाहडसिंगपुरा 3, नाथपुरम 1, बन्सीलाल नगर 2, भावसिंगपुरा 1, उस्मानपुरा 2, पुंडलिक नगर 1, खडकेश्वर 1, श्रेयानगर 1, दशमेशनगर 2, पेठेनगर 1, दिशा गौरव अपरमेंट 3, विलास नगर 3, नदंनवन कॉलनी 1, शिवाजी नगर 2, सातारा परिसर 10, कांचनवाडी 4, ज्योती नगर 2, म्हाडा कॉलनी 1, गारखेडा परिसर 1, शक्ती नगर 1, हर्सूल 6, सिल्कमिल्क कॉलनी 2, जालन नगर 1, सुधाकर नगर 1, शंभू नगर 2,उल्कानगरी 1, शिवाजी नगर 3, अन्य 358

ग्रामीण भाग रुग्ण संख्या (133)

औरंगाबाद 46, फुलंब्री 1, गंगापूर 18, कन्नड 11, खुलताबाद 6, सिल्लोड 20, वैजापूर 2, पैठण 29

मृत्यू (03)

खासगी (03)

1. 93, पुरुष, राज नगर, स्टेशन रोड, औरंगाबाद
2. 78, पुरुष, भगतसिंग नगर, औरंगबाद
3. 81, स्त्री, उस्मानपुरा, औरंगाबाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!