1500 Installment Payment Update : लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये?
Ladki Bahin Yojana August Installment Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी ऑगस्ट महिन्याच्या ₹1,500 हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सुमारे 1 कोटी 66 लाख पात्र महिलांना या हप्त्याची प्रतीक्षा असून, 24 सप्टेंबरनंतर DBT द्वारे पैसे टप्प्याटप्प्याने जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, ही तारीख अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेली नाही….
