Google Pay instant Loan: गुगल पे वर मिळेल तुम्हाला आता तत्काळ 15 हजार रुपयापर्यंत कर्ज! EMI फक्त 111 रुपयांचा असेल!!!
Google Pay Loan : आर्थिक अडचण सांगून येत नाही. सध्याच्या अशाश्वत जीवनात कोणत्याही क्षणी पैशांची गरज भासू शकते. वैद्यकीय उपचार असो किंवा मुलांच्या शिक्षणासाठी असो पैशांची गरज ही असतेच. मग अशावेळी बँकेत किंवा एखाद्या वित्तिय संस्थेत कर्ज मागण्यासाठी गेले असता तेथे सिबिल स्कोअर विचारला जातो. सिबिल स्कोअर चांगला नसेल तर कर्ज नाकारले जाते. अनेकदा एखादा…