Low CIBIL Score Loan up to 40,000: आता खराब CIBIL स्कोर असतानाही घरबसल्या मिळवा 40000 रुपयांचे कर्ज!

Low CIBIL Score Loan up to 40,000 : आपल्यापैकी बहुतेकांना माहित आहे की जर क्रेडिट स्कोअर खराब असेल तर आपल्याला कर्ज उपलब्ध होत नाही आणि हे खरे देखील आहे, कारण तुमचा CIBIL स्कोर एकप्रकारे स्वतः कर्ज देणाऱ्या संस्थेला सांगतो की समोरील व्यक्ती कर्जाची परतफेड करण्याच्या बाबतीत कशी आहे. परंतु आजच्या या डिजिटल युगात, जर आपल्याला अचानक पैशाची गरज भासली तर आपण आपल्या Low CIBIL score वर सुद्धा 40,000 रुपयाचे कर्ज सहज घेऊ शकतो.

Low CIBIL Score Loan असताना ही 40000 रुपयांचे हे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, तुम्हाला फक्त KYC करावे लागेल आणि काही मिनिटांत तुम्ही हे कर्ज घरी बसल्या जागीच मिळवू शकता, यासोबतच हे लक्षात घ्या की हे कर्ज NBFC dware नोंदणीकृत आहे, त्यामुळे याठिकाणी फसवणूक होण्याचा धोका किंवा कोणतीही शक्यता नाही.

तुम्ही तुमच्या कोणत्याही गरजांसाठी कमी CIBIL स्कोअर असताना ही रु. 40000 चे कर्ज घेऊ शकता. हे कर्ज घेण्यापूर्वी कोणतेही पेमेंट करण्याची गरज नाही, आणि तुम्हाला यासाठी कोणत्याही हमी किंवा सुरक्षिततेची आवश्यकता नाही.

परंतु हे लक्षात ठेवा की हे कर्ज तुम्हाला क्रेडिट स्कोअर आणि हमीशिवाय मिळते, त्यामुळे या कर्जावरील व्याज इतर सर्व कर्जांपेक्षा जास्त असेल, त्यामुळे विचार पूर्वक निर्णय घ्या.

Low CIBIL Score Loan वर मिळणाऱ्या 40000 रुपयांच्या कर्जाचे फायदे | Benefits of Low CIBIL Score Loan

याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की तुम्ही तुमचा CIBIL score कमी असून सुध्दा 40,000 रुपये कर्ज घेऊ शकता.

या कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्हाला ६ महिन्यांपर्यंतचा कालावधी मिळेल.

हे कर्ज NBFC नोंदणीकृत आणि RBI ने मंजूर केलेले आहे.

येथे तुम्हाला कर्ज घेण्यापूर्वी हमी सुरक्षा प्रदान करण्याची किंवा कोणतेही पेमेंट करण्याची आवश्यकता नाही.

अचानक गरज पडल्यास, तुम्ही तुमच्या कोणत्याही गरजेसाठी 40000 रुपये कर्ज घेऊ शकता.

येथे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही उत्पन्नाच्या पुराव्याची आवश्यकता नाही, फक्त केवायसी करावे लागेल.

हे लो सिबिल कर्ज १००% डिजिटली उपलब्ध आहे, आणि तुम्ही कोणत्याही कागदी कामाशिवाय हे कर्ज घेऊ शकता.

NBFC कर्ज असल्याने, तुमचा क्रेडिट स्कोअर तुमच्या पेमेंटसह हळूहळू वाढत जाईल. या कर्जाच्या परतफेड पेमेंटसाठी ऑनलाइन अनेक पर्याय उपलब्ध आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमचे कर्जाची रक्कम ऑनलाइन भरू शकता.

या कर्जाच्या मंजुरीसाठी वाट बघण्याची गरज नाही कारण बहुतेक वेळा हे कर्ज काही मिनिटांतच मंजूर होते.

कमी CIBIL स्कोअर असतानाही 40000 रुपयांचे कर्ज घेताना तुम्हाला मिळू शकणारे हे काही अतिशय उत्तम फायदे आहेत, परंतु या सर्वांव्यतिरिक्त, तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, चला तर मग आता आपण पाहूया कोणत्या आहेत त्या गोष्टी?

हे लक्षात घ्या की या कर्जावर वार्षिक व्याज 36% पेक्षा जास्त असणार आहे, म्हणून कर्ज घेताना कमी किमतीचे कर्ज निवडा.

येथे तुम्हाला सुरुवातीला खूप कमी प्रमाणात कर्ज मिळेल, पण जर तुम्ही वेळेवर पेमेंट करत राहिलात तर तुमची कर्ज मर्यादा हळूहळू वाढत जाईल.

कर्ज भरण्यात उशीर झाल्यास तुम्हाला दररोज दंड भरावा लागेल, म्हणून दिलेल्या वेळेत पैसे भरणे महत्त्वाचे आहे.

तुम्ही तुमच्या कर्जाची वेळेवर परतफेड न केल्यास, तुम्हाला रिकव्हरी कॉल येऊ शकतात आणि तुम्ही पेमेंट करेपर्यंत हे चालूच राहील.

कमी CIBIL स्कोअर साठी 40000 रुपयांचे कर्ज कसे घ्यावे? | How to get Low CIBIL Score Loan

हे कर्ज ॲप्स प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा त्यांनतर आधारशी लिंक केलेला मोबाइल नंबर वापरून तुमचे अकाऊंट तयार करा.
त्यांनतर तुमची KYC प्रोसेस पूर्ण करा, ज्यासाठी तुम्हाला कागदपत्रे, बँक तपशील, माहिती आणि कर्ज ॲपवरील एक सेल्फी आवश्यक असेल.

आता काही वेळातच तुम्हाला कर्जाची ऑफर मिळेल, या कर्जाच्या ऑफरवर क्लिक करा

कर्ज मिळविण्यासाठी, सगळ्यात आधी तुम्हाला आधार नंबर द्वारे आलेल्या OTP ने अग्रिमेंट वर सही करावी लागेल.

येथे तुम्हाला कर्ज घेण्यासाठी NACH देखील द्यावे लागेल, ज्यासाठी तुम्हाला इंटरनेट बँकिंग किंवा डेबिट कार्ड वापरावे लागेल.

आता तुमचे कर्ज मंजूरीनंतर थेट तुमच्या खात्यात जमा केले जाईल.

Low CIBIL Score Loanसाठीची पात्रता.

तुमचे वय 21 ते 59 दरम्यान असावे

तुम्ही भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे

तुमच्याकडे मासिक उत्पन्नाचा स्रोत असणे आवश्यक आहे

आधार कार्डशी मोबाईल क्रमांक लिंक केलेला असावा.

बचत खाते आणि एनएसीएचसाठी इंटरनेट बँकिंग किंवा डेबिट कार्ड आवश्यक असेल.

अर्ज करण्यासाठी स्मार्टफोन आणि इंटरनेट आवश्यक असेल.

तुमच्या शहरात खराब CIBIL score वर 40,000 रुपये कर्ज देणाऱ्या संस्थेची सेवा असणे गरजेचे आहे.

Low CIBIL Score up to 40000 रुपयांच्या कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे | Important Documents

पॅन कार्ड
आधार कार्ड
कर्ज ॲपवरून सेल्फी
कर्ज करार करण्यासाठी आधार OTP आवश्यक असेल. Low CIBIL Score Loan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!