Apply For BOB Personal Loan: ही बँक आधार कार्डवर देत आहे ₹ 50,000 ते ₹ 100000 पर्यंतचे कर्ज! असा करा अर्ज!

Apply For BOB Personal Loan: मित्रांनो आजच्या काळात आपल्याला केव्हाही अचानक पैशांची गरज पडू शकते आहे. मात्र जेव्हा तुम्हाला गरज असेल त्यावेळी तुम्हाला कोणाकडून पैसे मिळण्याची शक्यता तशी कमीच असते. अशा परिस्थितीत, आपण सगळ्यात आधी बँकेत जाऊन, तिथल्या काही व्याजदराने कर्ज घेतो. जरी जवळपास सर्वच बँका कर्ज देत असल्या तरीही त्यांची ही कर्ज देण्यासाठीची प्रक्रिया खूपच गुंतागुंतीची असते. मात्र बँक ऑफ बडोदा ही एक अशी बँक आहे जी तुम्हाला वैयक्तिक कर्ज अगदी सहजपणे उपलब्ध करून देते.

Apply For BOB Personal Loan
Apply For BOB Personal Loan

नमस्कार मित्रांनो, आजच्या आमच्या या नवीन पोस्टमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो तुम्हालाही तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल, किंवा तुम्हाला कोणत्याही कारणाने कर्ज घेण्याची आवश्यकता असेल तर तुम्ही बँक ऑफ बडोदाकडून कर्ज घेऊ शकता. कारण जर तुम्ही बँक ऑफ बडोदा कडून कर्ज घेतले तर तुम्हाला अगदी स्वस्त व्याजदरासह 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सहज उपलब्ध होणार आहे. तुम्हालाही बँक ऑफ बडोदा कडून मिळणाऱ्या कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करायचा असेल, तर तुम्हाला यासाठी वैयक्तिक कर्जाची माहिती, त्याचे व्याजदर आणि कर्जाची संपूर्ण प्रक्रिया माहिती असणे अत्यंत गरजेचे असणार आहे. जेणेकरून कर्ज घेण्यासाठी तुम्हाला भविष्यात कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही. तर ही सगळी माहिती सविस्तर जाणून घेण्यासाठी आमचा Apply For BOB Personal Loan हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

Apply For BOB Personal Loan Eligibility Criteria

 • कर्ज घेणाऱ्या अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे
 • अर्जदाराचे बँक ऑफ बडोदामध्ये खाते असावे जे किमान 6 महिने जुने असावे.
 • याशिवाय आधार कार्ड आणि पॅनकार्ड बँकेतील खात्याशी लिंक केलेले असले पाहिजे.
 • अर्जदाराकडे इतर कोणतेही कर्ज थकीत नसावे किंवा अर्जदार कोणत्याही बँकेचे कर्जासाठी डिफॉल्टर नसावा.
 • BOB Personal Loan साठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे दर महिन्याचे उत्पन्न कमीत कमी ₹25,000 असायला हवं.

Important Documents Apply For BOB Personal Loan

 1. जर तुम्ही जास्त वैयक्तिक कर्ज घेत असाल तर तुमच्यासाठी आयटीआर म्हणजेच उत्पन्न प्रमाणपत्र असणे गरजेचे असणार आहे.
 2. याशिवाय काही महत्त्वाची कागदपत्रे असू शकतात जी कर्ज घेताना बँकेकडून मागवली जाऊ शकतात.

how to Apply For BOB Personal Loan

 • बँक ऑफ बडोदा वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी, सगळ्यात आधी तुम्हाला बँक ऑफ बडोदाच्या वैयक्तिक कर्जासाठीच्या होम पेज वर जावे लागेल.
 • होम पेज वर आल्यानंतर, तुम्हाला समोर एक पर्याय दिसेल जो की Proceed पर्याय असेल. आता या पर्यायावर तुम्हाला क्लिक करावे लागणार आहे.
 • यानंतर पुढे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल, तर इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकून ओटीपी द्वारे व्हेरिफिकेशन करून घ्यावे लागेल.
 • यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर उघडले जाईल, ज्यामध्ये तुम्हाला तुमची विचारण्यात आलेली वैयक्तिक माहिती योग्य प्रकारे भरावी लागेल आणि सर्व माहिती सबमिट सुद्धा करावी लागणार आहे.
 • यानंतर पुन्हा एकदा तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडले जाईल ज्यामध्ये तुम्हाला कर्जाशी संबंधित सर्व माहिती विचारलेली असेल, जसे की तुम्हाला किती कर्ज हवे आहे वैगरे, आणि तुम्ही तुमच्या कर्जाच्या आवश्यकतेनुसार ही माहिती भरू शकता.
 • तुम्हाला Proceed या पर्यायावर सर्व माहिती भरल्यानंतर पुन्हा एकदा क्लिक करावे लागेल.
 • क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, ज्यामध्ये नियम आणि अटींनुसार तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवण्यात येईल.
 • त्यांनतर या पाठवलेल्या ओटीपी द्वारे तुम्हाला व्हेरिफिकेशन करावे लागेल.
 • यानंतर, तुमच्यासमोर तुमच्या बँक खात्यात कर्ज जमा झाले आहे असे सांगणारे आणखी एक नवीन पेज उघडले जाईल.
 • आणि काहीच वेळानंतर बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून तुमच्या पर्सनल लोन ची रक्कम तुमच्या बँक खात्यामधे वेळेवर जमा करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!