वाळू नोंदणीसाठी असा करा ऑनलाईन अर्ज..

सर्व प्रथम अधिकृत वेबसाईटला ओपेन करा

https://mahakhanij.maharashtra.gov.in/

  • sand booking पर्याय वर क्लिक करा.
  • नवीन पेज ओपन होईल त्या ठिकाणी login वर क्लिक करा.
  • Login चं पेज ओपन होईल या ठिकाणी sign up पर्याय निवड
  • आधीच वापरकर्ता? लॉगिन करा
  • हे पृष्ठ दिसेल त्या जागेवर तुमचे नाव, ईमेल आयडी, मोबाइल नंबर टाइप करा
  • शेवटी सुबमित करा.
  • otp मोबाईल वरती येईल त्याची नोंद करा.
  • पुढे ईमेल id वरती व मोबाईल वरती user id and Password आले असेल.
  • ते नोंद करून लॉगिन करा
  • लॉगिन केल्यानंतर प्रथम प्रोफाइल भरून घ्या
  • वरील कागदपत्रे अपलोड करा.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.
error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!