शेळी पालन योजनेचा अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाइटला भेट देऊन योजनेसाठी अर्ज करावा लागेल. तेथे तुम्हाला अर्ज मिळेल, अर्जामध्ये तुम्हाला तुमच्याशी संबंधित सर्व माहिती जसे की नाव, पत्ता, इतर माहिती, कुटुंबाचे उत्पन्न इत्यादी माहितीची आवश्यकता असेल. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेतकरी ग्रामपंचायतीशी संपर्क साधू शकतात. आणि जर ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर जवळच्या बँकेच्या शाखेतून किंवा ग्रामपंचायतीमधून फॉर्म मिळवू शकतात. फोरममध्ये नाव, पत्ता, बँक खाते, फोटो अशी माहिती निवेदकाला द्यावी लागेल. https://nlm.udyamimitra.in/
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
https://dahd.nic.in/national_livestock_mission
सर्व माहिती दिल्यानंतर फॉर्म संबंधित विभागात जमा करावा लागेल. यानंतर शेळी पालन पोषण योजना 2023 च्या अंतर्गत पात्र निवेदक होऊ शकतात.
हे देखील वाचा-
- विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
- मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
- अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.