2 BHK FLAT FOR SALE..




























































































जिथे एकीकडे रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. त्यामुळे एकीकडे या युद्धाचे घातक परिणाम आता इतर देशांवर होताना दिसत आहेत. भारतीय बाजारातही या युद्धामुळे महागाई वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे देशभरात सध्या सुरू असलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेलच्या किमती बऱ्याच दिवसांपासून स्थिर आहेत, त्यात कोणताही बदल झालेला दिसत नाही, मात्र निवडणुका संपल्यानंतर इंधनाच्या दरात…
ठळक मुद्दे : सूक्ष्म प्लॅस्टिकमुळे पोटाशी संबंधित आजार होऊ शकतात स्तनाचा कर्करोग, आतड्याचा कर्करोग, प्रोस्टेट कर्करोग होण्याची शक्यता प्लॅस्टिकच्या बाटल्यां (जार) मधून तुमच्या घरी किंवा ऑफिसमध्ये पोहोचवले जाणारे पाणी तुमच्या आरोग्यासाठी खूप घातक ठरू शकते. एका अभ्यासानुसार, तुम्ही अशा प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये भरलेले पाणी पिऊ नये, जे जास्त काळ उष्णता किंवा सूर्यप्रकाशात ठेवलेले आहे. कारण त्यामुळे…
high court decision on cibil score : क्रेडिट स्कोअरला CIBIL स्कोर असेही म्हणतात. हे स्कोर तुम्ही बँक किंवा फायनान्स कंपन्यांकडून कर्ज कसे घेतले आणि त्याची परतफेड कशी केली ते याचा इतिहास दर्शवतो. तुमचा CIBIL स्कोर किंवा क्रेडिट रेटिंग तुम्ही कर्जाचा हप्ता वेळेवर भरला आहे की नाही यावर अवलंबून आहे. खराब CIBIL स्कोअर म्हणजे तुम्ही कर्जाची…
Scholarship 2022: शिंदे सरकार महाराष्ट्रातील जनतेसाठी अनेक मोठे व उपयोगी उपक्रम राबवत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना 50 हजार रुपये शिष्यवृत्ती दिल्या जाणार आहे. या शिष्यवृत्तीचा लाभ कोणत्या विद्यार्थ्यांना मिळेल, पात्रता काय आहे, अर्ज कसा व कुठे करायचा याबाबत माहिती जाणून घेऊ या.. Scholarship 2022 या योजनेअंतर्गत ‘या’…
Police Bharti 2022-23: पोलिस भरतीची वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात पोलिस दलात बंपर पदभरती होणार आहे. राज्यात पोलिसांची 18,331 पदे भरण्यात येणार आहेत. आता पोलिस भरतीच्या प्रक्रियेला वेग आलेला आहे. पोलिस भरतीसाठी जिल्हानिहाय जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. (Police Bharti Recruitment 2022) यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज 9 ते 30…
Tractor Yojana Maharashtra 2023: शेती म्हटले की, ट्रॅक्टर हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कारण आजच्या काळात शेतीची सर्व कामे ट्रॅक्टरने केली जात आहे. नांगरणी, वखरणी, पेरणी व फवारणी अशी सर्व कामे ट्रॅक्टरने केली जातात. ट्रॅक्टर सोबत विविध उपकरणे असतात. ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरची उपकरणे शेतकऱ्यांना घेणं फार अवघड जाते. कारण शेतकऱ्यांचे बजेट बसत नाही. मात्र, आता…