pm modi free laptop yojana 2024: सरकारची फ्री लॅपटॉप योजना, आताच करा ऑनलाइन अर्ज करा..

pm modi free laptop yojana: आजची माहिती त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे. कारण सरकारकडून विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. आता विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास करण्यासाठी सरकारकडून मोफत लॅपटॉप योजनेअंतर्गत मोफत लॅपटॉप देण्यात येत आहे. लॅपटॉपच्या सहाय्याने विद्यार्थी त्यांचा अभ्यास अधिकच व्यवस्थितरीत्या करता येणार आहे. तर जाणून घ्या मोफत लॅपटॉपसाठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया..

pm modi free laptop yojana

PM मोफत लॅपटॉप योजना यादीत तुमचे नाव कसे पाहु शकता याची सर्व माहिती देखील तुम्हाला कळेल. मोफत लॅपटॉप योजनेअंतर्गत, तुम्हाला FREE लॅपटॉप नोंदणीचा ऑनलाइन फॉर्म भरून तो अधिकृत तळावर संकेतस्थळावर सबमिट करावा लागेल, तुम्ही मोफत लॅपटॉप योजना 2023 पात्रता पूर्ण करता की नाही हे देखील जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

pm modi free laptop yojanaच्या संबंधित पूर्ण माहिती मिळवण्यासाठी हा लेख काळजीपूर्वक वाचा.

Free Laptop Apply 2023: PM मोफत लॅपटॉप योजना फॉर्म

आजच्या विद्यार्थ्यांना डिजिटल पद्धतीने त्यांचा अभ्यास पूर्ण करण्याची महत्त्वकांक्षा असल्यामुळे सरकारने हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप योजना सुरू केली आहे. लक्षात असू द्या की, मोफत लॅपटॉप योजना अद्याप सुरू झालेली नसून लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या योजनेसाठी तुम्हाला मोफत लॅपटॉपसाठी (pm modi free laptop yojana) ऑनलाइन अर्ज करावा लागेल. त्यानंतर तुम्ही या योजनेचा पूर्ण लाभ घेऊ शकता.

pm modi free laptop yojana 2023 चे उद्दिष्ट

सध्याच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लॅपटॉप अत्यंत अत्यावश्यक बनला असून लॅपटॉपच्या माध्यमातून विद्यार्थी अनेक महत्त्वाची कामेही करू शकतात. लॅपटॉपच्या मदतीने नोकरी मिळू शकते, तसेच स्किल गव्हर्नमेंटसारखे कोर्सेसही लॅपटॉपच्या सहाय्याने करता येतात. FREE लॅपटॉप योजना आणण्यामागे सरकारचे दोन उद्दिष्ट आहेत.

pm modi free laptop yojana

यातील पहिले उद्दिष्ट म्हणजे लॅपटॉप विद्यार्थ्यांना अधिक गुण मिळविण्यासाठी प्रोत्साहित करून त्यांची शैक्षणिक कामगिरी सुधारण्यास मदत करेल. केंद्र सरकारने फक्त टॅब्लेट आणि स्मार्टफोन देण्यासाठी पीएम मोदी मोफत मोबाईल आणि मोफत टॅब्लेट योजना सुरू केली आहे. यातून स्मार्टफोन आणि टॅबलेट सुद्धा देण्यात येणार आहेत.

pm modi free laptop yojanaसाठी आवश्यक कागदपत्रे

आयडी पुरावा
आधार कार्ड
पॅन कार्ड (उपलब्ध असल्यास)
मतदार कार्ड
पत्त्याचा पुरावा
शिधापत्रिका
बँक खाते आणि पासबुक
पासपोर्ट आकाराचा फोटो
ई – मेल आयडी
फोन नंबर
शैक्षणिक पात्रता दर्शविणारी सर्व कागदपत्रे

pm modi free laptop Yojana पात्रता नियम

१) ज्या विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉपसाठी अर्ज करायचा आहे. त्यांच्यासाठी हा पहिला नियम म्हणजे त्याला दहावी-बारावीत चांगले गुण मिळाले असावेत. (65% ते 70%)
२) या योजनेअंतर्गत पॉलिटेक्निक आयआयटी करणारे विद्यार्थी देखील अर्ज करण्यास पात्र आहेत.

PM Free Laptop Yojana 2023 Apply Online

मोफत लॅपटॉप 2023 साठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळील सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळ किंवा शिक्षण विभागाच्या कार्यालयाला भेट द्यावी लागेल.
अधिकृत वेबसाईट ओपन केल्यावर तुम्ही त्याच्या होम पेजवर तुम्हाला मोफत लॅपटॉप योजना 2023 चा पर्याय दिसेल..
यानंतर Free Laptop Apply Now या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक पेज ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर टाकून सबमिट पर्यावर क्लिक केल्यानंतर, पीएम लॅपटॉप योजना अर्ज फॉर्म तुमच्या समोर ओपन होईल ज्यात तुम्हाला विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी लागेल. त्यानंतर तुम्हाला मागितलेली कागदपत्रे अपलोड करून सबमिट पर्यावरण क्लिक करावे लागेल.
अशा प्रकारे तुमचा अर्ज पूर्ण होतो. अशा प्रकारे तुम्ही आम्ही वर दिलेल्या स्टेप्स फॉलो करून या योजनेसाठी अर्ज करू शकता. आणि लॅपटॉप घेण्याचे तुमचे स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता.

मोफत लॅपटॉप योजनेसाठी अर्ज प्रक्रिया कधी सुरू होईल?
मोफत लॅपटॉप योजना 2024 सुरू करण्यासाठी अद्यापपर्यात कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही. मात्र लवकरच विद्यार्थ्यांना अर्ज मागविण्यात येणार असल्याचे मानले जात आहे.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

कृपया लक्षात घ्या कि वरील माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे, या योजनेच्या सखोल चौकशीनंतरच अर्ज करावा

Similar Posts