या क्रेडिट कार्डच्या सुविधा
रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला 20 टक्के सूट मिळू शकते.
15 महिन्यांसाठी गाणा प्लस 399 रुपयाच्या सवलतीच्या किंमतीत उपलब्ध आहे.
500 रुपयांपर्यंत फिजी लाइफवर 20 टक्के पर्यंत सूट मिळते. प्लम गुडनेसवर 500 रुपयांपर्यंत सूट मिळते.
भारतातील सर्व पेट्रोल पंपांवर 400 रुपये ते 4,000 रुपये दरम्यान 1% सूट, कमाल मर्यादा 500 रुपये आहे. पेट्रोल जास्त भरले तर हे क्रेडिट कार्ड तुम्हाला फायदा देऊ शकते. (Credit Card Apply Online Free)