स्वदेशी कॉलर आयडी अँप डाउनलोड करण्याच्या स्टेप्स खालील प्रमाणे आहेत.
भारत कॉलर आयडी इन्स्टॉल करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या फोनमध्ये प्ले स्टोअर ओपन करावे.
यानंतर Bharat caller ID हा शब्द टाकून सर्च करावे.
त्यानंतर आपल्यासमोर भारत कॉलर आयडी ॲप दिसेल.
हे ॲप आपला फोन मध्ये डाउनलोड करावे.
या ॲपला आपल्या फोन मधील कॉल log वापरण्याची परवानगी द्यावी.
भारत सरकार द्वारे भारत कॉलर ॲप ला स्टार्ट अप इंडिया अंतर्गत पुरस्कृत करण्यात आले आहे. या ॲपमध्ये तुमचा कुठलाही डेटा चोरी जाण्याची भीती नाही.