Banner Maker app in Marathi | वाढदिवस, जयंती तसेच कोणतेही शुभेच्छा बॅनर तयार करा मोबाईलवर
Banner Maker app Marathi: स्मार्टफोन हातात असला म्हणजे सेल्फी काढणे आणि तो एडिट करणे मग व्हाट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक सोशल मीडियावर पोस्ट करणे या गोष्टी सहजासहजी युवा पिढी जास्त करत असते. काहींना बाहेर गेले की विविध प्रकारचे बॅनर, पॉम्पलेट दिसतात. असे बॅनर तुम्ही आता सहजरीत्या मोबाईलवर बनवू शकता.
विविध प्रकारचे बॅनर असतात. Birthday banner app जसे शुभेच्छा बॅनर, वाढदिवस बॅनर, जयंती बॅनर, दुकान बॅनर आभार बॅनर.. banner maker असे अनेक प्रकारचे बॅनर असतात. आता तुम्ही कोणतेही बॅनर मोबाईलवर मोफत बनवू शकता. आम्ही तुम्हाला अशा ॲपबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही सोप्या पद्धतीने भारी बॅनर बनवू शकता.
आता एका क्लिकवर तुम्ही मोबाईलवर विविध प्रकारचे बॅनर बनवू शकता. वाढदिवस बॅनर, जयंती बॅनर, आभार बॅनर, दुकान बॅनर, सण-उत्सव बॅनर, विकासकामे बॅनर, चतुर्थी बॅनर, अभिनंदन बॅनर असे विविध प्रकारचे बॅनर तुम्ही मोबाईल ॲपवर बनवू शकणार आहात. (शुभेच्छा baner) मोबाईलवर बॅनर कसे बनवायचे जाणून घेऊ या..
असे बनवा मोबाईलवर बॅनर
गुगल प्ले स्टोअरवरून तुम्हाला एक ॲप डाऊनलोड करावे लागेल. banner maker app download त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करुन ॲप डाऊनलोड करा 👉 https://play.google.com/store/apps/details?id=com.digitalneta
आता ॲप ओपन करा. ॲपमध्ये विचारलेली माहिती भरून तुमचा फोटो अपलोड करा.
तुमची माहिती आणि फोटो अपलोड केल्यानंतर, Automatically तुमचे नाव आणि फोटोसह वेगवेगळे बॅनर दिसतील. बॅनर तुम्ही तिथुन डाऊनलोड करु शकता.
हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला सहजरीत्या विविध प्रकारचे बॅनर (वाढदिवसाच्या बॅनर) बनवता येतील.
हे देखील वाचा –
- सिबिल स्कोअर असा तपासा मोबाईलवर
- आता 1880 सालापासूनचे सातबारा व फेरफार उतारे, असे पहा ऑनलाईन..
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज