Best Health Insurance Plans 2024: तुमच्या आई-वडिलांचा आरोग्य विमा काढलाय का? हे आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी फायदेशीर इन्शुरन्स प्लॅन्स

Best Health Insurance Plans 2024 : सध्याच्या बदललेल्या काळात बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेकजण वेगवेगळ्या आजारांना बळी पडत आहेत. वृद्धांमध्येही आजारांचे प्रमाण वाढले आहे. याचबरोबर देशातील महागलेली आरोग्य सुविधा लोकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

अशात बाजारात असे काही आरोग्य विमा आहेत, जे तुमच्या वृद्ध आई-वडिलांच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकतात.

Best Health Insurance Plans 2024
Best Health Insurance Plans 2024

Best Health Insurance Plans 2024

स्टार हेल्थ ॲश्युर इन्शुरन्स पॉलिसी

Star Health Assure Insurance Policy : या आरोग्य विम्यामध्ये तुम्हाला तुमच्या 66 वर्षीय पुरुष आणि 61 वर्षीय महिलेसाठी 5 लाख रुपयांचे वार्षिक कव्हर मिळते. 5 लाख रुपयांच्या या प्लॅनसाठी तुम्हाला दरमहा 4643 रुपये प्रीमियम भरावा लागेल.

या योजनेत देशातील 284 कॅशलेस रुग्णालयांचा समावेश आहे. पॉलिसीमध्ये खोलीच्या भाड्याची मर्यादा 5000 रुपये प्रतिदिन आहे. Best Health Insurance Plans 2024

निवा बूपा हेल्थ रिअशुरन्स पॉलिसी

Niva Bupa Health Reinsurance Policy : या आरोग्य वीमा पॉलिसीमध्ये 66 वर्षांचा पुरुष आणि 61 वर्षांच्या महिलेला वार्षिक 5 लाख रुपयांचा कव्हर मिळतो. 5 लाखांच्या या आरोग्य वीमा पॉलिसीसाठी तुम्हाला महिन्याला 4896 रुपयांचा प्रिमियम भरावा लागले. 

या पॉलिसीमध्ये देशातील 270 कॅशलेस रुग्णालयांचा समावेश आहे. यात रुग्णालयाच्या खोलीच्या भाड्याला कोणतीही मर्यादा नाही. Best Health Insurance Plans 2024

डिजिट सुपर केअर ऑप्शन (डायरेक्ट)

Digit Super Care Option Direct डिजिट सुपर केअर ऑप्शन आरोग्य वीमा पॉलिसीमध्ये 66 वर्षांचा पुरुष आणि 61 वर्षांच्या महिलेसाठी वार्षिक पाच लाखांचे कव्हर उपलब्ध आहे.

5 लाख रुपयांच्या या प्लॅनसाठी तुम्हाला दरमहा 3150 रुपये प्रीमियम भरावा लागेल. या योजनेत 450 कॅशलेस रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे. या पॉलिसीमध्ये खोलीच्या भाड्याची मर्यादा नाही.  Best Health Insurance Plans 2024

केअर सुप्रीम (सिनिअर सिटीझन)

Care Supreme Senior Citizen : या आरोग्य विमा योजनेत 66 वर्षांचा पुरुष आणि 61 वर्षांच्या महिलेसाठी 7 लाख रुपयांचे वार्षिक कव्हर उपलब्ध आहे. 7 लाख रुपयांच्या या पॉलिसीसाठी तुम्हाला दरमहा 3850 रुपये प्रीमियम भरावा लागेल.

या योजनेत 219 कॅशलेस रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे. या पॉलिसीमध्ये सिंगल प्रायव्हेट एसी रूमही घेता येते. Best Health Insurance Plans 2024

Similar Posts