औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्ण संख्या घटली पण मृत्यू वाढले..

औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 05 फेब्रुवारी 2022 रोजी एकूण 207 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 598 जण कोरोनामुक्त, 6 मृत्यू तर चार हजार 15 रुग्णांवर उपचार सुरू औरंगाबाद जिल्ह्यात आज 598 जणांना (शहर 417, ग्रामीण 181) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 60 हजार 554 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 207 कोरोनाबाधित…

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन सुविधा उपलब्ध..

दहावी व बारावी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना परीक्षेचे स्वरुप व त्यासंदर्भातील उपस्थित होणार्‍या शंकाचे निरसन करण्यासाठी राज्य मंडळातर्फे नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या नियंत्रण कक्षातील हेल्पलाईनची सुविधा ४ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली असून, नियंत्रण कक्षाचे कामकाज सकाळी ९ ते रात्री ७ या वेळेत सुरू राहणार आहे. या नियंत्रण कक्षामध्ये विद्यार्थ्यांच्या शंकाचे…

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातल्या ‘बारामती ॲग्रो’ कारखान्यामध्ये ऊसाच्या गरम रसाच्या टाकीचा स्फोट.! व्हिडिओ व्हायरल..

खुलताबाद पोलीसांची म्हैसमाळ येथील कुंटणखान्यावर धाड, रोख रक्कम, मोबाईल व इतर साहित्य असा एकूण 26110 रुपयांचा मुद्देमाल जप्त..

काल शुक्रवार दिनांक 04 फेब्रुवारी 2022 रोजी खुलताबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे यांना त्यांच्या बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, पोलीस स्टेशन खुलताबाद हद्दीतील महेशमाळ येथील हॉटेल आर्या मध्ये चंद्रकला भागाजी साठे रा. म्हैसमाळ तालुका खुलताबाद जिल्हा औरंगाबाद ही बाई औरंगाबाद येथून महिला बोलावून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेते, एका ग्राहकाकडून पाचशे रुपये घेऊन स्वतः 250/-…

कन्नडमध्ये कर्मवीर काकासाहेब देशमुख विद्यालयाच्या मुख्याध्यापकावर युवकाने केला तलवारीने हल्ला; आरोपीला अटक

कन्नड शहरातील मकरनपूर येथील एका माथेफिरू तरुणाने कर्मवीर काकासाहेब देशमुख माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आबासाहेब चव्हाण व सेवक संतोष जाधव यांच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला केला, हा आरोपी शालेय परिसरातील मुलींना त्रास देऊन त्यांची छेड काढायचा त्याला समजावण्यासाठी गेले असता त्याने मुख्याध्यापक व सेवकावर तलवारीने प्राणघातक हल्ला केला. कर्मवीर काकासाहेब देशमुख माध्यमिक विद्यालयमध्ये पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळा…

वैजापूर तालुक्यामध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी; वृद्धाला काठीने अमानुष मारहाण, भयावह घटनेचा व्हिडिओ व्हायरल..

औरंगाबाद जिल्ह्यामधील वैजापूर तालुक्यात असलेले बिलोनी या गावात दोन गटात शेत जमिनीच्या वादातून तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. कुटुंबातील एका सदस्याने या घटनेचा व्हिडीओ आपल्या मोबाइलमध्ये शूट केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे. दोन्ही गटातील लोकांनी काड्यांनी व शेतात पडलेल्या दगडानी एक दुसऱ्याला मारहाण केली. या मारहाण प्रकरणी दोन्ही…

49 हजारांचे कुंडल, 20 हजाराची रुद्राक्ष माळा, रिव्हॉल्व्हर-रायफलही; जाणून घ्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची संपत्ती किती?

योगी आता करोडपती झाले, सीएम झाल्यानंतर किती वाढली संपत्ती जाणून घ्या.. गोरखपूर शहर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे (भाजप) उमेदवार करण्यात आलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यादरम्यान, त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, योगी यांच्या संपत्तीत गेल्या चार वर्षांत सुमारे 59 लाख रुपयांनी वाढ झाली आहे. एमएलसी म्हणून निवडून आल्यानंतर त्यांची मालमत्ता…

औरंगाबाद जिल्ह्यामधील आजची कोरोनाबाधित रुग्णांची संख्या..

औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 04 फेब्रुवारी 2022 रोजी एकूण 298 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 467 जण कोरोनामुक्त, 1 मृत्यू चार हजार 412 रुग्णांवर उपचार सुरू. औरंगाबाद जिल्ह्यात आज 467 जणांना (मनपा 385, ग्रामीण 82) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 59 हजार 956 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 298 कोरोनाबाधित रुग्णांची…

लज्जास्पद! महिलेवर तिच्याच मुलासमोर केला आळीपाळीने बलात्कार.

तब्बल दीड महिने एका खोलीत डांबून ठेवून महिलेवर तिच्या मुलासमोर आळीपाळीने बलात्कार करणाऱ्या संभाजी आसाराम शिंदे असे आरोपीचे नाव असून मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली आहे. तुला व तुझ्या मुलाला कंपनीत कामाला लावून देतो, अशे सांगत सदर महिलेला तब्बल दीड महिना क्रांती चौक परिसरातील खोलीमध्ये डांबून दोघांनी तिच्या मुलासमोरच आळीपाळीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली…

हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची.

कन्नड तालुक्यातील औराळा इथे हर्षवर्धन जाधव यांची सभा सुरु होती. सभा संपल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात संजना जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारला. त्यानंतर दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरु झाला. नंतर या वादाला धक्काबुक्कीचे स्वरुप आले. गावातील काही तरुणांच्या मध्यस्थीने अखेर काही काळाने हे वातावरण शांत झाले. कन्नड तालुक्यातील औराळा येथे मा. आ. हर्षवर्धन जाधव…