🪀 व्हॉट्सॲप वर स्टेटस ठेवल्याचा वादाच्या माराहाणीतून मुलीच्या आईला गमवावा लागला जीव..
स्मार्टफोनमुळे लोकांचं जगणं सुसह्य झालंय, पण आता हाच मोबाईल कुटुंबांमध्ये कलहाचे कारणही ठरत आहे. महाराष्ट्रातील पालघरमध्ये व्हॉट्सॲप स्टेटसवरून झालेल्या वादातून एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आली. बोईसरच्या शिवाजीनगर भागात व्हॉट्सॲप स्टेटसवरून झालेल्या वादातून लीलावती नावाच्या महिलेची काही लोकांनी हत्या केली होती. रिपोर्टनुसार, 10 फेब्रुवारीच्या रात्री लीलावती यांच्या घरी काही लोकांनी तिच्यावर क्रूरपणे हल्ला केला, ज्यामध्ये…
