Driving License Online Apply | ड्रायव्हिंग लायसन्स घरबसल्या असे काढा

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी असा करा अर्ज


सर्वप्रथम रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइट https://parivahan.gov.in/ वर जा.
तुमच्या होमपेज ओपन होईल. होमपेजवर आपले राज्य निवडा.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा, त्यानंतर नवीन ड्रायव्हिंग लायसन्सच्या पर्यायावर क्लिक करा.
पुढील पेजवर ड्रायव्हिंग लायसन्सचे टप्पे दिले जातील. तुम्हाला खाली सुरू असलेल्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. driving license online


तुम्हाला शिकाऊ परवाना क्रमांक आणि जन्मतारीख भरावी लागेल आणि OK बटणावर क्लिक करा.
तुमच्या स्क्रीनवर फॉर्म ओपन होईल. अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
आता ऑनलाईन 350 रुपये फी भरा आणि Submit बटणावर क्लिक करा.
नियुक्तीची वेळ निवडावी लागेल. वेळ आणि दिवस निवडल्यानंतर तुम्हाला त्याच दिवशी आरटीओ ऑफिसमध्ये हजर राहावे लागेल.
तुमची टेस्ट घेण्यात येईल. टेस्ट पास केल्यानंतर तुम्हाला शिकाऊ परवाना 15 दिवसांच्या आत तुमच्या दिलेल्या पत्त्यावर पोहोचेल.

Driving License Application अशाप्रकारे तुम्ही घरबसल्या ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्स काढू शकता. यासाठी तुम्हाला जास्त चकरा माराव्या लागणार नाहीत.

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!