Pradhan Mantri Awas Yojana Maharashtra | आता प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जागेसाठी देखील मिळणार अनुदान

रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत राज्यात 8 हजार 302 घरकुले मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी 10,581 घरकुलाची पूर्ण झाली आहे. अजून 7,721 घरकुले अद्यापही अपूर्ण आहेत. परंतु, यामध्ये अनेकांना घर बांधण्यासाठी जागाच नाहीतर अशांनी काय करावे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. pmay gramin maharashtra

pm awas yojana list 2023 maharashtra ज्यांना घर बांधण्यासाठी जागा नाही, अशा नागरिकांना सरकारकडून अनुदान देण्यात येणार आहे. तसेच ज्या लाभार्थ्यांना ग्रामपंचायतीत गावठाण जमिनीवर अतिक्रमण केलेले असेल ते अतिक्रमण काढून घरासाठी जागा देण्यात येणार आहे. मात्र, तरी देखील 7 हजार घरकुलांचे कामे रखडलेले आहेत.

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!