Government Loan | व्यवसायासाठी 10 मिनिटांत 10 लाखांपर्यंत ऑनलाईन कर्ज मिळवा

योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज
प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेत जाऊन विहित नमुन्यात अर्ज सादर करावा लागेल. (pm mudra loan sbi) त्यासोबत वरील आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागतील. बँकेचा शाखा व्यवस्थापक तुमच्याकडून उद्योगासंबंधी माहिती घेईल आणि त्या आधारावर कर्ज मंजूर करण्यात येईल.

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!