येथे करा अर्जकर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागाशी संपर्क साधावा लागेल.