राज्यात 5 लाख सौर कृषी पंपासाठी अर्ज सुरू | Solar Pump Yojana 2023 Maharashtra

राज्यातील शेतकऱ्यांना 3 HP व 5 व 7.5 एच.पी. क्षमतेच्या सौर कृषीपंपांसाठी अर्ज करता येतीलया योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागतो. योजनेचा लाभ घेण्यासाठी महाऊर्जाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- https://www.mahaurja.com/meda/

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!