PM Mudra Loan किती कर्ज मिळणार?

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेअंतर्गत 50 हजार रुपयांपासून ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते. म्हणजेच व्यावसायिकांना या योजनेतून 10 लाखापर्यंत कर्ज घेता येणार आहे. या योजनेद्वारे व्यावसायिकांना कमी व्याजदरात कर्ज मिळणार आहे. pradhan mantri mudra loan yojana in marathi

pm mudra loan sbi या योजनेअंतर्गत तीन प्रकारची कर्ज दिले जाते. शिशु लोन, किशोर लोन, तरुण लोन अशी तीन प्रकारची कर्ज दिली जातात.

pm sbi mudra loan
शिशु लोन – यामध्ये व्यवसायासाठी 50,000 रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते.
किशोर लोन – यामध्ये व्यावसायिकांना 50 हजार रुपयांपासून ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते.
तरुण लोन – यामध्ये व्यावसायिकांना व्यवसाय सुरु करण्यासाठी 5 लाखांपासून ते 10 लाखांपर्यंत लोन दिले जाते. sbi mudra loan

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!