कोरोनामुळे नोकरी गेल्यानंतरही मिळणार पगार, जाणून घ्या काय आहे सरकारची योजना..
कोरोनाच्या काळात तुमचीही नोकरी गेली असेल तर काळजी करण्याची गरज नाही. कारण मोदी सरकार अशा 40 लाख लोकांना येत्या जूनपर्यंत त्यांना बेरोजगारी देणार आहे. केंद्रातील मोदी सरकारने ESIC च्या देखरेखीखाली अटल बिमित व्यक्ती कल्याण योजना (ABVKY) सुरू केली आहे. या योजनेंतर्गत, सरकार अशा लोकांना बेरोजगारी भत्ता देणार आहे ज्यांनी कोरोना महामारीमध्ये आपली नोकरी गमावली आहे….