Skip to content
ABD-News
  • Home
  • आणखीExpand
    • Job Update
ABD-News
  • Uncategorized

    Good News! दिवसाला द्या फक्त ६९१ रुपये आणि घरी घेऊन या Mahindra Thar..

    ByTeamABDnews February 10, 2022

    महिंद्रा थारचे देशात प्रचंड चाहते आहेत. त्याच्या यशाबद्दल बोलताना, महिंद्रा थार हे जानेवारी 2022 मध्ये कंपनीसाठी सर्वाधिक विक्री होणारे मॉडेल म्हणून उदयास आले आहे. जानेवारी 2021 मध्ये 3,152-युनिट विक्रीच्या तुलनेत भारतीय ऑटोमेकरने गेल्या महिन्यात थार एसयूव्हीच्या 4,646 युनिट्सची विक्री केली आहे. विक्रीत 47 टक्के वाढ झाली आहे. जरी या कारचा प्रतीक्षा कालावधी देखील सुमारे एक…

    Read More Good News! दिवसाला द्या फक्त ६९१ रुपये आणि घरी घेऊन या Mahindra Thar..Continue

  • Uncategorized

    Amazon Deal: Valentine’s Day सर्वोत्तम भेट, Redmi चा नवीन मोबाईल लॉन्च; स्वस्तात मस्त जबरदस्त..

    ByTeamABDnews February 9, 2022

    Best Valentine’s Day Gift: जर तुम्हाला तुमच्या व्हॅलेंटाईनला 15 हजारांपेक्षा कमी रेंजचा फोन भेट द्यायचा असेल, तर अमेझॉनवर नवीन डील आली आहे. Redmi चा नवा फोन 11 फेब्रुवारीपासून Redmi Note 11 उपलब्ध होणार आहे. Redmi Note 11 मोबाईलला उद्या दिनांक 11 फेब्रुवारीपासून, तुम्ही Amazon वरून Redmi चा नवीन बजेट फोन खरेदी करू शकता, ज्याची किंमत…

    Read More Amazon Deal: Valentine’s Day सर्वोत्तम भेट, Redmi चा नवीन मोबाईल लॉन्च; स्वस्तात मस्त जबरदस्त..Continue

  • Uncategorized

    औरंगाबाद जिल्ह्यातील आजची रुग्ण संख्या..

    ByTeamABDnews February 9, 2022

    औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 9 फेब्रुवारी 2022 रोजी एकूण 164 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 365 जण कोरोनामुक्त, 1 मृत्यू तर तीन हजार 131 रुग्णांवर उपचार सुरू. औरंगाबाद जिल्ह्यात आज 365 जणांना (शहर 225, ग्रामीण 140) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 62 हजार 033 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 164 कोरोनाबाधित…

    Read More औरंगाबाद जिल्ह्यातील आजची रुग्ण संख्या..Continue

  • Uncategorized

    कर्नाटकातील उडुपीपासून सुरू झालेल्या हिजाब-भगवा वादाचे महाराष्ट्रातील औरंगाबाद, मालेगाव आणि बीड मध्ये पडसाद..

    ByTeamABDnews February 9, 2022

    कर्नाटकातील उडुपीपासून सुरू झालेल्या या वादावर महाराष्ट्रातील या भागातून प्रतिक्रिया उमटत आहेत. कर्नाटकातील एका मौलानाने नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये शुक्रवारी हिजाब दिन साजरा करण्याचे आवाहन केले आहे. तर ड्रेसकोडच्या नावाखाली हिजाब बंदीचे समर्थन करणाऱ्यांना औरंगाबादचे AIMIM खासदार इम्तियाज जलील यांनी सवाल केला आहे की, राजस्थानमधील भाजपच्या महिला खासदाराच्या डोक्यावर घेतल्याबद्दल काहीही सांगितले जात नसताना मुस्लिम विद्यार्थिनींच्या…

    Read More कर्नाटकातील उडुपीपासून सुरू झालेल्या हिजाब-भगवा वादाचे महाराष्ट्रातील औरंगाबाद, मालेगाव आणि बीड मध्ये पडसाद..Continue

  • Uncategorized

    हुंडाबळी कायद्याच्या गैरवापरावर सुप्रीम कोर्टाची कडक टिप्पणी, म्हटलं- पतीच्या नातेवाईकांना फसवणे चुकीचं.

    ByTeamABDnews February 9, 2022

    सुप्रीम कोर्टाने हुंडाबळीच्या खोट्या छळाची प्रकरणे समोर आल्याने चिंता व्यक्त केली आहे. सुप्रीम कोर्टाने बुधवारी सांगितले की, हुंडा छळ प्रतिबंधक कायद्याचा सासरच्या मंडळींना फसवण्यासाठी गैरवापर केला जात आहे. केवळ आरोपांच्या आधारे नातेवाईकांवर कारवाई करणे हा या कायद्याचा तसेच कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप म्हणजे पती आणि त्याच्या नातेवाईकांसाठी कधीही…

    Read More हुंडाबळी कायद्याच्या गैरवापरावर सुप्रीम कोर्टाची कडक टिप्पणी, म्हटलं- पतीच्या नातेवाईकांना फसवणे चुकीचं.Continue

  • Uncategorized

    जय श्री रामच्या घोषणांविरोधात मुलीने दिला अल्ला हू अकबरचा नारा..

    ByTeamABDnews February 9, 2022

    कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाबच्या वादात मंगळवारी एक मुलगी कॉलेज कॅम्पसमध्ये अल्लाह-हू-अकबरचा नारा देताना दिसली, तेव्हा विद्यार्थ्यांनी जय श्री रामच्या घोषणा दिल्या. आता या प्रकरणाचे राजकारण अधिक गडद झाले आहे. कर्नाटकातील उडुपी हिजाबचा वाद आता राज्यातील अनेक शहरांमध्ये पसरला आहे. देशाच्या इतर भागातही याबाबतची राजकीय उष्णता जाणवत आहे. आज मंड्यामध्ये हिजाब घातलेल्या मुलीला आंदोलक विद्यार्थ्यांनी घेराव…

    Read More जय श्री रामच्या घोषणांविरोधात मुलीने दिला अल्ला हू अकबरचा नारा..Continue

  • Uncategorized

    मी तुझ्या आई आणि बहिणीची हत्या केली आहे, तू पोलिसांना घेऊन ये,’ असे म्हणत एका वडिलांनी मुलीला फोन करून हत्येची माहिती दिली..

    ByTeamABDnews February 9, 2022

    मुंबईतील जोगेश्वरी परिसरात एका वृद्धाने पत्नी आणि मुलीचा गळा चिरून खून केला. आश्‍चर्यकारक बाब म्हणजे आरोपीनेच ही माहिती आपल्या दुसऱ्या मुलीला फोन करून दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. मेघवाडी पोलीस ठाण्याच्या माहितीनुसार, जोगेश्वरी परिसरातील शेर-ए-पंजाब कॉलनीजवळ ही घटना घडली. येथे ९० वर्षीय पुरुषोत्तम गंधोक हे त्यांची पत्नी जसबीर (वय ८९)…

    Read More मी तुझ्या आई आणि बहिणीची हत्या केली आहे, तू पोलिसांना घेऊन ये,’ असे म्हणत एका वडिलांनी मुलीला फोन करून हत्येची माहिती दिली..Continue

  • Uncategorized

    औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आजपासून निर्बंधांना टा टा – बाय बाय..

    ByTeamABDnews February 9, 2022

    📃 औरंगाबाद जिल्हयासाठी कोविड 19 ओमिक्रॉन व्हेरीयंटचा संसर्गच्या पार्श्वभूमीवर अनुरुप वर्तनाची रेस्टॉरंट, हॉटेल्स, बाबत सुधारीत मार्गदर्शक सुचना जारी. 💁🏻‍♂️ कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर, राज्यातील कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी वरील नमूद केलेल्या संदर्भ क्र. 04 द्वारे निर्बंध हॉटेल, रेस्टॉरेंट, तत्सम आस्थापनांसाठी औरंगाबाद जिल्हा क्षेत्रात लागू करण्यात आलेले आहेत. औरंगाबाद जिल्हातील कोविड- 19 विषाणू प्राभावाची सद्यस्थिती लक्षात…

    Read More औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आजपासून निर्बंधांना टा टा – बाय बाय..Continue

  • Uncategorized

    🏡 घर विक्री आहे…

    ByTeamABDnews February 9, 2022

    🤗 सर्व सुविधयुक्त 8 रूम असलेले 2 मजली घर विक्री आहे. 🔅 उपलब्ध सुविधा 🔅 ✅औरंगपुरा, गुलमंडी अगदी हाकेच्या अंतरावर,✅ बस स्टँड, विवेकानंद, एस बी कॉलेज, फक्त 4 किमी अंतरावर,✅ स्ट्रीट लाईट सुविधा उपलब्ध.✅ शहराच्या मध्यभागी,✅ पाण्यासाठी २ हाऊद आणि वॉटर टैंक आहेत.✅ ड्रेनेज लाईन.✅ सर्व document क्लिअर आहे. 📍 पत्तासमता नगर- नूतन कॉलनी रोड,…

    Read More 🏡 घर विक्री आहे…Continue

  • Uncategorized

    औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 08 फेब्रुवारी 2022 रोजी एकूण 158 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 332 जण कोरोनामुक्त 2 मृत्यू तर 3 हजार 333 रुग्णांवर उपचार सुरू..

    ByTeamABDnews February 8, 2022

    औरंगाबाद जिल्ह्यात आज 332 जणांना (शहर 257, ग्रामीण 75) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 61 हजार 668 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 158 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 68 हजार 717 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 716 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण तीन…

    Read More औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 08 फेब्रुवारी 2022 रोजी एकूण 158 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 332 जण कोरोनामुक्त 2 मृत्यू तर 3 हजार 333 रुग्णांवर उपचार सुरू..Continue

Page navigation

Previous PagePrevious 1 … 185 186 187 188 189 … 206 Next PageNext

© 2025 ABD-News

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!
  • Home
  • आणखी
    • Job Update