जेठालाल नाही तर ‘हे’ आहेत “तारक मेहता का उल्टा चष्मा” मधील गडा इलेक्ट्रॉनिक चे खरे मालक..

तारक मेहता का उल्टा चष्माचे जेठालाल चंपकलाल गडा गोकुळधाम सोसायटी, पावडर गली, गोरेगावच्या ए विंगमध्ये आपल्या कुटुंबासह राहतात. पत्नी दया गडा गेल्यानंतर त्यांच्या आयुष्यात दोनच धुरा उरली आहेत, एक शेजारी राहणारी बबिता जी, दुसरे म्हणजे त्यांचे इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान ‘गडा इलेक्ट्रॉनिक्स’. आता शोच्या चाहत्यांना हे चांगलंच माहीत आहे की जेठला जलेबी फाफडा जितका आवडतो तितकाच त्याला…

♻️ BG SOLAR SYSTEMS ♻️

💡 बिजली बिल की मार से अपने व्यापार ओर अपनी सेविंग को बचाएं! 🌞 आज ही अपनी फैक्ट्री, घर, आफिस, में बी.जी सोलर पावर प्लांट लगवाएं ओर आपने बिजली के बिल से छुटकारा पाए। ♻️ BG SOLAR SYSTEMS ♻️सौर ऊर्जा क्षेत्र में पिछले 8 साल अधिक कार्यरत है। 📞अधिक जानकारी के लिए कॉल करें +91-7588767351…

औरंगाबाद जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या मंदावली; पण मृत्यू मात्र वाढले..

औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 28 जानेवारी 2022 रोजी एकूण 687 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 1015 जण कोरोनामुक्त, 5 मृत्यू तर सात हजार 588 रुग्णांवर उपचार सुरू. औरंगाबाद जिल्ह्यात आज 1 हजार 15 जणांना (शहर 665, ग्रामीण 350) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 53 हजार 877 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण…

औरंगाबादेतील इयत्ता 8 वी, 9 वी व 11 वी च्या शाळा/वर्ग सोमवारपासून सुरू करण्यास परवानगी !

औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या इयत्ता ८ वी ९ वी व ११ वी च्या शाळा/वर्ग दि. ३१ जानेवारी पासून सुरू करण्यास मान्यता प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिली आहे. यासंदर्भातील सविस्तर आदेश त्यांनी आजच पारित केला आहे. मार्गदर्शक नियमावलीचे काटेकोर पालन करणे सर्वांवर बंधनकारक राहणार आहे.

घरबसल्या बदला ड्रायव्हिंग लायसन्स मधील पत्ता; RTO मध्ये जाण्याचा त्रास नाही, की एजंटची झंझट नाही..

वाहन चालवणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स हे सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज आहे, मग ते दुचाकी, चारचाकी किंवा ट्रक असो. सरकारने प्रदान केलेल्या दस्तऐवजांवर, विशेषत: ड्रायव्हिंग लायसन्स आणि आधार कार्ड यांसारख्या आयडींवर सर्व तपशील अपडेट ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्ही तुमचा पत्ता बदलला असेल, तर सर्व कागदपत्रांवर पत्ता लवकरात लवकर अपडेट करून घ्यावा जेणेकरून तुम्हाला भविष्यात…

महिंद्रा स्कॉर्पिओ 2022 नवीन लुक आणि नवीन नावाने लॉन्च होणार..!

लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करणारी महिंद्रा स्कॉर्पिओ 2022 मध्ये आपल्या नव्या रूपात बाजारात पाहायला मिळणार आहे. होय, 2022 मध्ये महिंद्रा स्कॉर्पिओ नवीन शैली आणि वैशिष्ट्यांसह बाजारात दाखल होणार आहे. हे चाचणी दरम्यान अनेकदा पाहिले आहे. पण दुसरीकडे अशीही माहिती मिळत आहे की कंपनी बाजारात नवीन नावाने लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनी नवीन SUV च्या शक्तिशाली…

मोठी बातमी ! राज्यातील किराणा दुकानांमध्ये वाईन मिळणार ; राज्य सरकारचा मोठा निर्णय.

आता महाराष्ट्रातल्या किराणा दुकानात वाईनच्या बाटल्या दिसल्या तर आश्चर्य वाटायला नको. कारण राज्य सरकारने या दुकानांना वाइन विक्रीची परवानगी दिली आहे. ठाकरे सरकारने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. वाइनमध्ये बहुतेक अल्कोहोलपेक्षा कमी अल्कोहोल असते. त्यामुळेच सरकारने हा निर्णय घेण्यात आला असून सुपर मार्केटमध्ये आता वाईनची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली असून 1000 चौरस फुटाच्या दुकानातच…

दिलासादायक..! आज औरंगाबाद जिल्ह्यात नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाचशेच्या आत..

औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 27 जानेवारी 2022 रोजी एकूण 471 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 1052 जण कोरोनामुक्त, 1 मृत्यू तर सात हजार 921 रुग्णांवर उपचार सुरू औरंगाबाद जिल्ह्यात आज 1052 जणांना (मनपा 742, ग्रामीण 310) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 52 हजार 862 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 471 कोरोनाबाधित…

CARभारी TOURS & TRAVELS

🚗 🚕 🚙 🚌 🚎 🚐 🛻 🚚 🚛_______________________________________ *TRAVEL Makes You Realise That,* *No Matter How Much You Know,* *There’s Always More To Explore..!*_______________________________________ 🚘🚘 *_CARभारी_* 🚘🚘 *_TOURS & TRAVELS_**Wishing You A Very Happy New Year**Hope You’ll Enjoys Life’s Journey As Well..!* – *8149453903* *Call* us For Book *Now*– *8668917009* *Call* us For Book…