फेरफार उतारा, नकाशा, 7/12, 8अ उतारा अशा 17 सुविधा व सर्व कागदपत्रे आता एका क्लिकवर! भूमी अभिलेख विभागाचे नवे डिजिटल पोर्टल: Bhumi Abhilekh online nakasha
Bhumi Abhilekh online nakasha : तुम्ही जर शेतकरी असाल तर शेत जमिनीशी संबंधित कागदपत्रांसाठी तुम्हाला आता वारंवार भूमी अभिलेख कार्यालयात जावे लागणार नाही. राज्य शासनाने भूमी अभिलेख विभागाचे एक नवीन पोर्टल अपडेट केले असून, त्या पोर्टलच्या सहाय्याने तुम्हाला आता घरबसल्या तब्बल 17 वेगवेगळ्या सेवांचा लाभ मिळणार आहेत. यामुळे तुमचा वेळ आणि श्रम तर वाचणारच आहे…