Pik Vima Maharashtra | शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर खरीप पीक विमा जमा होण्यास सुरुवात

पीक विमा निधी मंजूर
pik vima yadi 2022 सोयाबीन पिकासाठी 13,871 शेतकऱ्यांना 7 कोटी 39 लाख 74 हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला. कापूस पिकासाठी 9,811 शेतकऱ्यांना 7 कोटी 34 लाख 73 हजार देण्यात आले. तर तूर पिकासाठी 3,233 शेतकऱ्यांना 60 लाख 35 हजार रुपये पीक विमा दिल्या जाणार आहे.

अजून इतर नुकसान पात्र शेतकऱ्यांना देखील पीक विमा दिल्या जाणार आहे. शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ही माहिती शेतकऱ्यांना माहित व्हावे यासाठी ही माहिती पुढे शेतकऱ्यांना नक्की शेअर करा.

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!