योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज

स्माम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. यासाठी तुम्हाला https://agrimachinery.nic.in/ या अधिकृत संकेतस्थळ ऑनलाईन अर्ज सादर करावा लागणार आहे. तुम्हाला अर्ज करता येत नसेल तर तुम्ही जवळच्या सीएससी केंद्र म्हणजेच आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊ शकता.


हे देखील वाचा –