Solar Pump Yojana | शेतकऱ्यांना 12,750 रुपयांत 5HP सोलर पंप मिळणार, त्यासाठी असा करा अर्ज

solar pump yojana 2023 कुसुम सोलर पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. यासाठी तुम्हाला महाऊर्जाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल. अर्ज केल्यानंतर या योजनेचा लाभ तुम्हाला मिळून जाईल.

solar pump शेतकऱ्यांनो अनुदानावर सौर कृषी पंप मिळविण्यासाठी https://kusum.mahaurja.com/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा.

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!