Solar Rooftop System Yojana | सोलर रुफटॉप योजनेला 2026 पर्यंत मुदतवाढ, असा करा ऑनलाईन अर्ज

योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा ऑनलाईन अर्ज

सर्वप्रथम http://solarrooftop.gov.in/ या वेबसाईटवर जा.
होम पेजवर असलेल्या ‘Solar Roofing’ पर्यायावर क्लिक करा. (Solar Rooftop Application)
यानंतर, तुमचं राज्य निवडा.
आता तुमच्यासमोर अर्ज ओपन होईल. (solar rooftop yojana information in Marathi)
अर्जात विचारलेली माहिती व्यवस्थितपणे भरा.
अर्ज भरल्यानंतर, सबमिट बटणावर क्लिक करा.

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!