धक्कादायक घटना: वर्ध्याच्या खासगी रुग्णालयाच्या गोबर गॅस टाकीमध्ये मिळाले 11 कवट्या आणि 54 गर्भाचे अवयव, भ्रूणहत्येचा संशय..

महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील कदम नावाच्या खासगी रूग्णालयाच्या गोबर गॅस टाकीमध्ये 11 गर्भाच्या कवट्या आणि अन्य 56 मानवी अवयव सापडल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी रुग्णालयातील डॉ. रेखा कदम यांच्यासह काही जणांना अटक करून तपास सुरू केला आहे. वर्ध्याचे पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर…