अखेर औरंगाबाद-पैठण महामार्गावरील अतिक्रमण काढायला सुरुवात; पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात..
मागील काही वर्षांपासून औरंगाबाद-पैठण महा-मार्गाच्या चौपदरीकरणाचा कामाला शुभारंभ झाला असून, या रस्त्यावरील अतिक्रमण काढायस आज रविवार पासुन पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये सुरवात झाली आहे. औरंगाबाद-पैठण रस्त्याचे चौपदरीकरण करण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून होत होती. विशेष म्हणजे आतापर्यंत पाच-सहा वेळा या कामाचे उद्घाटन सुद्धा झाले आले. मात्र, कामाला सुरवात झाली नव्हती. आता या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे DPR शेवटच्या टप्प्यात…
