अटक केलेल्या आरोपींना हातकड्या लावता येत नाहीत; कर्नाटक उच्च न्यायालयाचा मोठा आदेश..
सुप्रीत ईश्वर दिवटे हा विद्यार्थी कायद्याची परीक्षा देऊन घरी परतत होता. बेळगावी जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील अंकली येथील बाजारपेठेत पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांच्या या कारवाईसाठी दिवटे यांनी 25 लाख रुपयांची भरपाई देण्याची मागणी केली होती. कर्नाटक उच्च न्यायालय: पोलीस एखाद्या घटनेतील आरोपींची हातकडी घालून परेड काढतात, असे अनेकदा दिसून आले आहे. कर्नाटक हायकोर्टाने असा आदेश…